-->

Balanced Diet Essay in Marathi 300 Words -संतुलित आहार निबंध Marathi

 Balanced Diet Essay in Marathi 300 Words (संतुलित आहार)

संतुलित आहार

आपल्याला जेवणात भात, भाजी, भाकरी, पोळी, मटन असे अनेक पदार्थ असतात. याशिवाय दिवसभरात आपण असे पदार्थ खातो या सर्व एकत्रितपणे आहार म्हणतात. सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात.निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहार आवश्यकता असते या आहारात कॅलरीज प्रोटीन महत्व लोह तत्व व व जीवनावश्यक विशिष्ट प्रमाणात असतात. संतुलित आहाराचे आपल्याला अनेक फायदे आहेत. जसे संतुलित आहारामुळे आपल्या शरीराची काम करण्याची शमता वाढते. आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ चांगले राहते. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीराची चांगली वाढ होते नवीन पेशी निर्माण होते इत्यादी.

संतुलित आहार निबंध 


संतुलित आहार म्हणजे काय ?

मित्रांनो मध्यान भोजनात दिले जाणारे अन्न कोणते डाळ, कडधान्याची उसळ, तांदळाची खिचडी यासारख्यांनी दिले जाते. तसेच काही वेळा केळी उकडलेले अंडे दिली जातात मित्रांनो तुम्ही एखाद्याला असे म्हणतात. की माझी प्रवृत्ती उत्तम आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला आपल्याविषयी काय सांगत असता. आपण जेव्हा म्हणतो की माझी प्रकृती चांगले आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्याला आपली सर्व कामे खेळ इत्यादी कार्य सहज करता येते एवढी आपल्या मध्ये शक्य आहे वती कामे आपण उत्साहाने व आनंदाने करू शकतो आपल्याला कोणत्याही प्रकारचे काम करता थकवा जाणवत नाही. तसेच आपण पण वारंवार आजारी पडत नाही असा त्याचा अर्थ होतो. सर्वांनाच नेहमी असे वाटत असते की आपण कधीही आजारी पडू नये व आपल्याला प्रत्येक काम करताना उत्साह वाटावा आपल्याला थकवा जाणू नये. अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी जीवन तत्वे आणि खनिज या प्रोटीन सर्वच शरीराला योग्य तेवढे पुरवठा होणे गरजेचे असते सर्व अन्य घटकांच्या योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. हा संतुलित आहार आपल्याला वेगवेगळ्या अन्नपदार्थात ऊन मिळत असतो म्हणून नेहमी सर्व पदार्थ खावे. मित्रांनो आता आपण जे अन्न खातो त्यातून कोण कोणत्या प्रकारचे तत्त्व आणि पदार्थ असतात ते पाहून.

संतुलित आहार कसा मिळवावा.

आपणास जेवणातून संतुलित आहार मिळत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अन्न पिरामिड तयार करतात. आपण खातो त्या अन्नपदार्थाची विविध गटात विभागणी करतात. 

आपल्या रोजच्या आहारात या प्रत्येक गटातील अन्नपदार्थाच्या किती प्रमाणात समावेश असावा त्याप्रमाणात यांना पिरामिड मध्ये ठराविक जागा देतात. प्रत्येक गटातील अन्य पदार्थांचा आपण रोज किती प्रमाणात खावे हे आपल्याला त्या पदार्थातील पोषक तत्वावर आधारित असते येथे त्रिकोणाच्या निमुळत्या होत. जाणाऱ्या टोका प्रमाणे अन्नपदार्थाचे  प्रमाणही बदलत जाते असा सोपा उपाय यातून दिसून येतो.

 बऱ्याचदा आहारात नसणाऱ्या किंवा कवचित असणाऱ्या फळांचे आणि भाज्यांचे आहारातील स्थान कित्येक महत्वाचे असते. मोठ्या प्रमाणात खाण्यात येणाऱ्या गोड आणि तेलकट तुपकट तळणीच्या पदार्थांची जागा व त्यातील कॅलरी ही जास्त असते. ती पिरॅमिडच्या वरच्या टोकावर असते.

तंतुमय पदार्थ.

रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक आहे. याशिवाय पचनक्रिया  सुरळीत चालू शकत नाही तंतुमय पदार्थ आपणास पुढील घटकांपासून मिळतात. हिरव्या पालेभाज्या फळे तंतुमय पदार्थ घेण्याचे प्रामुख्याने पुढील फायदे असतात रोजची मलप्रवृत्ती साफ करण्यासाठी मदत करतात वजन कमी राहण्यासाठी उपयोगी पडतात. कोलेस्ट्रोल कमी  होतो मधुमेही मधील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते पोट भरण्याचे समाधान मिळते.

पाणी.

आपल्या शरीराला पाण्याची मिनिटाला गरज असते. त्यासाठी दूध,टाक, सरबत, फळांच्या रस आणि मुख्य प्रमाणात पाणी यावे लागते. प्रत्येकाच्या प्रवृत्तीनुसार पाण्याची गरज वेगवेगळे असते शरीरातील 20 ते 25 टक्के पाणी जर कमी झाले तर जगणे जवळजवळ अशक्य असते. कोणते शरीरातील अन्य पदार्थ ग्रहण करणे व बाहेर टाकण्यासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. शरीराचे तापमान समतोल ठेवण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो रोज सहा ते आठ ग्लास पाणी प्रत्येक दिवसाला पिणे आवश्यक असते.